*आज दि २१/०८/२५ गुरुवार ला बैलपोळा निमित्ताने आमच्या भालेराव* *कुटुंबाच्या मा, राजेंद्रजी भालेराव, प्रकाशराव भालेराव, बाबाराव भालेराव यांच्या मालकीच्या घरच्या बैलजोडी चे खांद शेकणी व पुजा अर्चा* *करुन ,।।आज आवतन घ्या ऊद्या जेवाले या ।। या आमंत्रना द्वारे उद्याला *बैलजोडी ला जेवनाचे आमंत्रण दिले या* *प्रसंगी लहान मालक गोलुदादा भालेराव, यश भालेराव,अजय लेकुरवाळे, भुषन भालेराव, तसेच सुरज दुधकवडे आमचा आवडता मानुस ईत्यादी कुटुबींय उपस्थितहोते*
