‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. अमेरिकेतील टेक्सास या शहरासह विविध प्रकल्पांना भेटी देणार आहेत. या दौऱ्यात अमेरिकेतील हिंदू कुटुंबातील नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या दौऱ्यामुळे विश्व भारत बातमीचे पोर्टल सातासमुद्रापार पोहचले आहे. नागपूरच्या विमानतळावरून त्यांनी प्रस्थान केलेले आहे. या दौऱ्यासाठी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.
