Breaking News

सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित

Advertisements

सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित
वर्धा-
मागील महिन्यापासून कोरोनाचा सार्वत्रिक वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता रावेरी जि. यवतमाळ येथील शनिवार 20 व रविवार 21 रोजी 7 वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित करून त्याऐवजी नव्याने नियोजन करून सुधारित स्वरूपात आभासी माध्यमातून 20 ते 26 काळात साहित्य सम्मेलन घेण्यात येणागर असल्याची माहिती आयोजक गंगाधर मुटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. परिसंवाद, पारितोषिक, पुरस्कार वितरणासह सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून कोरोना वातावरण निवळल्यावर नवीन तारीख ठरवून आयोजित केले जातील.

Advertisements

 

Advertisements

About Vishwbharat

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंप : पण, प्रशासन म्हणते…!

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसर …

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *