Breaking News

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल… वाचा काय आहे प्रकरण…

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत, असे विधान केले होते.

Advertisements

त्यानंतर आता छगन भुजबळ आणि इतर 2 जणांवर आयपीसी कलम 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तक्रारदाराने चेंबूर पोलीस ठाण्यात छगन भुजबळ आणि इतरांनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ फॉरवर्ड केल्याबद्दल जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

SP के निर्देश पर गौतस्करी के खिलाफ ज्ञापन सौपते ही पुलिस विभाग की बड़ी कार्यवाई 

पुलिस अधीक्षक के निर्देश पर गौतस्करी के खिलाफ ज्ञापन सौपते ही पुलिस विभाग की बड़ी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *