Breaking News

कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असतानाच निघाला किंग कोब्रा

Advertisements

आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच अचानक आरोग्य केंद्रात चक्क कोब्रा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला.

Advertisements

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी उपकेंद्रातील कर्मचारी यांची मासिक बैठकीचे आयोजन आज दुपारी करण्यात आले होते. बैठकीचे कामकाज सुरू असताना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठक सुरू असलेल्या हॉलमध्ये भलामोठा साप निघाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्यास शिक्षा

“वातावरण तयार केलं गेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कसा केला जाऊ शकतो? संपूर्ण देशातील …

तहसीलदार, कोतवाल लाच घेताना सापडले : आणखी किती महसूल अधिकारी रडारवर? वाचा

रास्त दुकानदारावर कारवाई व परवानाही रद्द न करण्यासाठी केज तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल २० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *