Advertisements
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्याशी संबंधित बहुचर्चित, बहुप्रतीक्षित नागपूर जिल्हा बँक (एनडीसीसी) घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला. बँकेत २००२मध्ये १५२ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळाप्रकरणी माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांच्यासह 7 जण दोषी ठरविण्यात आले.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website