Breaking News

राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे 28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर

वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  राज्याचे कृषी  व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.

सकाळी  9.30 वाजता नागपूर येथून  वर्धा कडे प्रस्थान करतील.  सकाळी 11.30 वाजता  वर्धा येथे आगमन. दुपारी  12 वाजता कृषी संबंधित  विषयाच्या आढावा बैठकिस उपस्थिती  व  क्षेत्रिय भेटी देतील. दुपारी 1.30 वाजता वर्धा येथून यवतमाळकडे प्रस्थान करतील.

About Vishwbharat

Check Also

मेलघाट धारणी सडक निर्माण कार्यों में अनियमितताएं और भ्रष्टाचार

मेलघाट धारणी सडक निर्माण कार्यों में अनियमितताएं और भ्रष्टाचार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *