डोंगरगाव आलेवाही शेत तलावात निलगाय व १८ शेळ्याला विषबाधा
आलेवाही -, आलेवाही तलाव येथे आज दि.19/03/2021 रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता अज्ञात वेक्तींनी तलावामध्ये गड्डा कडून विष बाधा तयार करून निलगाय (प्राणी) शिकार केली व त्याचा मास विल्लेवात शेजारच्या आजू-बाजू च्या गावामध्ये मास विकण्यात आला. याच तलावामध्ये त्याच ठिकाणी गुरक्यांनी शेळ्यांना तलावामध्ये पाणी पाजण्या करिता नेले. व पाणी पिता-पिता १८ शेळ्या मरण पावल्या असता हा प्रकार उघडीस आला व आरोपियांना पण पकरण्यात आला घटना स्थळी पाहणी करिता गेलो व पाहणी केली. व अधिकाऱ्यासी चर्चा केली व आरोपी व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पण केली व त्या शेळ्या मालकांची आर्थिक नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी पण केली. पुढील तपास पोलीस डिपार्टमेंट व वन विभाग करत आहेत.