Breaking News

वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर व्याख्यान

Advertisements

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे रोजी स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर आज जीवित होते… या विषयवार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर प्रा. डॉ. फिरोज अहमद बख़्त‍ (कुलगुरू, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद) हे या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मोडक (कुलपती गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठ, बिलासपुर) असणार आहेत.

Advertisements

शुक्रवार, दि. २८ मे २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणारे व्याख्यान हे फेसबुक लाईव्ह असून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या फेसबुक पेज वरून पाहता येईल.

या व्याख्यानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी गुरुवार, दि. २७ मे २०२१ पूर्वी आपले नाव पुढील दिलेल्या संपर्कावर नोंदवावे.

नोंदणी संपर्क:

अनिल पांचाळ ९९७५४१५९२२, दिलीप नवेले ९९६७४२९४५६

Advertisements

About Vishwbharat

Check Also

भारत दुनिया का सबसे बड़ा हथियार आयातक देश

भारत दुनिया का सबसे बड़ा हथियार आयातक देश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई दिल्ली। …

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के : जिल्हाधिकाऱ्यांचा निवासाला फटका

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वर्ल्ड इक्यू लोकेटर या एक्स हँडलवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *