Breaking News

यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात सपन्न

यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात सपन्न
चंद्रपुर –
५ जून रोजी सम्पुर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.पर्यावरणाचे जतन व्हावे अशी आशा ठेवून अनेक ठिकाणी हा दिन उत्साहात सपन्न होतो.अश्याच प्रकारे ‘एक झाड पर्यावरणासाठी आपल्या भविष्यासाठी’ असा विचार घेऊन नगाजी बहुद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत यंग थिंकर्स चंद्रपुर च्या समूहा तर्फे स्थानिक छत्रपती नगर चंद्रपुर येथील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसर मधे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त्य वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी NBSS व Young Thinkers चंद्रपुर चे सदस्य योगिताजी भोंगाडे, रमेशजी भुते, उमेशजी आष्टनकर, किशोरजी गायकवाड, गजाननजी देऊळकर, प्रवीणजी बावणे,
प्रनिशा जुमडे, शुभम निंबाळकर, निशिकांत आष्टनकर, शुभम झाडे आणि परिसर मधील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

आजपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात येत्या तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची …

छुई-कान्हीवाड़ा परिसर में रेस्क्यू कर बाघ को पकड़ा

छुई-कान्हीवाड़ा परिसर में रेस्क्यू कर बाघ को पकड़ा   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *