Breaking News

९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

येत्या १२ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याची आणि ८ डिसेंबरला मतमोजणी करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

Advertisements

मात्र, हिमाचल प्रदेशबरोबरच गुजरात विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याची घोषणा न करण्याच्या आयोगाच्या निर्णयावरून वाद उद्भवला होता. या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याच्या आजपर्यंतच्या परंपरेला आयोगाने यावेळी छेद दिलाय.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुजरातचे मुख्य सचिव यांनी याबाबत एक आदेश काढला आहे. त्यानुसार, विविध श्रेणी आणि सेवांमधील तब्बल ९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर कुणावर करणार कारवाई : नागपुरात मतदान कमी होण्यासाठी जबाबदार कोण?

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबद्दल सार्वत्रिक ओरड होत …

हे काय सुरु आहे?नागपुरातील मतदानात तफावत

नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *