Breaking News

औरंगाबाद : छठ पूजेत गॅसचा स्फोट ; 35 हून अधिक जखमी

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

औरंगाबाद येथे छठ पूजा करताना आज सकाळी गॅसचा स्फोट झाला. स्फोटात दोन मजली इमारतीला आग लागली. भीषण आगीत 35 हून अधिक जण जखमी झाले. तर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे पोलिसही जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

औरंगाबादमधील (बिहार) शाहपूर परिसरातील हा भीषण स्फोट झाला. घरात अचानक आग लागली. यामुळे छठ पूजेचा प्रसाद ज्या गॅसवर करत होते त्या गॅसचा अचानक स्फोट झाला. यावेळी घरात बरेच लोग उपस्थित होते. 35 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही लोक गंभीर जखमी आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:338) भोजन प्रसाद ग्रहण करने का सही नैसर्गिक नियम

(भाग:338) भोजन प्रसाद ग्रहण करने का सही नैसर्गिक नियम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हिंदू …

(भाग:337)भोजन ग्रहण करने के पूर्व एवं पश्चात स्मरण करना चाहिए निम्नमंत्र

(भाग:337)भोजन ग्रहण करने के पूर्व एवं पश्चात स्मरण करना चाहिए निम्नमंत्र टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *