🌹🌹॥ जय गुरु ॥🌹🌹
सर्व होते केले असता ।
सर्व मिळते धरिता हाता ।।
अभ्यासे तव ब्रम्हसत्ता ।
पावती योगी॥ ८॥ ग्राम.अ.३६,
४१ अध्याय ४१ दिवस ४१ घरी ग्रामगीता वाचन व ध्यान. ह्या उपक्रमा अंतर्गत आज दि.३०/८/२५ शनिवार ला सामुदायीक ध्यान व ग्रामगीतेतील क्रमशः एका अध्यायाचे अ.क्र ३६”जीवन – कला ” वाचनाचा कार्यक्रम मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसुल मंत्री, कोराडी यांचे निवासस्थानी संपन्न झाला.
ध्यानाच्या महत्वावर व ग्रामगीता अ.क्र.३६”जीवन – कला” यावर चिंतन प्रा. श्री. अरविंद चौधरी, ग्रामगीता जीवन विकास परिक्षा प्रमुख कामठी तालुका, श्रीगुरुदेव सेवामंडळ यांचे झाले.
,,,,, उपस्थित मान्यवर ,,,,,
श्री. पुंडलीकबाबु चौधरी, नागपूर जिल्हा ब गट. प्रचार प्रमुख, श्री. प्रकाश भालेराव, कामठी तालुका सेवाधिकारी,
श्री. अरविंद चौधरी, ग्रामगीता जिवन विकास परिक्षा प्रमुख कामठी तालुका, श्री. सुनिल बर्गी ग्रामसेवाधीकारी कोराडी, श्री. चिंतामणजी मेश्राम ग्रामसेवाधीकारी महादुला, श्री. बाळकृष्ण झाडोकर ग्रामसेवाधिकारी कोराडी कॉलनी, श्री. दामोधरजी करडमारे ग्रामसेवाधिकारी नांदा कोराडी, श्री.नामदेवराव चौधरी, ग्रामसेवाधिकारी दहेगाव रंगारी, श्री. यशवंत ठाकूर सेवाधिकारी आर्यनगर नागपूर, श्री.अंकुश पुरी,श्री. विशाल टापरे, श्री. सुरेश चौधरी, श्री. राजेन्द्र ढोरे साहेब माजी मुख्याध्यापक, श्री. शेषराव सपकाळ, श्री. बबनराव ढेंगरे, श्री. ईश्वर काकडे, श्री. प्रकाश चौधरी गुरुजी, श्री.मारोतराव ढेंगरे, श्री.नागोरावजी ठाकरे, श्री.उत्तमराव गीरी, श्री. संभाजी सोनवाने, श्री. गंगारामजी गौरकर,श्री. ज्ञानेश्वर निखाडे, श्री. वासुदेवराव अंबाडकर,श्री. परसरामजी धांडे,श्री. किशोर खाडीलकर, श्री. देवनाथ माहुरे, श्री. प्रवीणजी डगवार, श्री. मदनजी रोहणकर, श्री. चंद्रशेखरजी रेवतकर, सौ. रेवतकर ताई, श्री. चैतन्य कडसकर, श्री. हरीभाऊ डहाके साहेब, श्री. भुमेश्वरजी गौतम, श्री. देवरावजी चांदेकर. श्री. पुरुषोतमजी टेकाडे, श्री. राजूभाऊ सेवतकर, श्री. दिपक उंबरकर, श्री. विनोद मिरासे, श्री. सहारे, श्री. सुरेश सोनवाने, कुमार युवराज ठाकुर, सौ. मनिषा य. ठाकूर, कुमारी नयना ठाकुर, व इतर भक्त मंडळी उपस्थित होते.
सौ. ज्योतीताई चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने हजर होत्या.
कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रवंदना व जयघोषाने करण्यात आला.
धन्यवाद !
अ. भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा कोराडी, महादुला, दहेगाव, बाभुळखेडा, नांदा व कोराडी कॉलनी.
॥ ▫️🙏▫️॥