दिल्ली : सर्व राज्यांच्या मागणीनुसार पीएम किसान योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा, याकरीता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.ज्या राज्यांची माहिती अद्ययावत असून त्यांनी 7 सप्टेंबरपर्यंत केंद्राला पाठवावी. तर उर्वरित राज्यांनी या कामास प्राधान्य देऊन 25 सप्टेंबरपर्यंत माहिती संकलीत करुन या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ठ करुन 30 सप्टेंबरपर्यंत योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिल्या.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर,’या’ योजनेला मुदतवाढ
Advertisements
Advertisements
Advertisements