Breaking News

116 तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक

Advertisements

 

मुंबई : शासकीय नोकरीच्या आमिषाने 116 तरुणांची तब्बल 42 लाख 73 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisements

केंद्र शासनाच्या जीएसटी विभागात नोकरीच्या आमिषाने एका टोळीने तरुणांकडून पैसे उकळले होते. या प्रकरणात सात आरोपीविरोधात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशपर्यंत प्रकरणाचे धागेदोरे असल्याचे बोलले जात आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

सनी लिओनसह अनेक कलाकारांवर ईडीचे छापे!

राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होत असते. आता बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही ईडीच्या रडारवर आहे. ईडीकडून …

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *