Breaking News

पोलीस भरती लांबणीवर

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील पोलीस भरतीबदद्ल महत्वाची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले होते. अनेक तरुण-तरुणींनी तयारी केली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. याचे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भरती लांबली असली तरी लवकरच नव्याने तारखा घोषित होतील, असे कळते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल कॉलेज में MBBC की छात्रा की मौत से खलबली

मेडिकल कॉलेज में MBBC की छात्रा की मौत से खलबली   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

जानिए क्या वाकई सोशल मीडिया मैनेजर कमाते हैं लाखों रुपये? 

जानिए क्या वाकई सोशल मीडिया मैनेजर कमाते हैं लाखों रुपये? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *