Breaking News

आधी हनीमून करू द्या, नंतर लग्नाचं बघू : मलायका-अर्जुनचा हटके अंदाज

Advertisements

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही डान्स आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती नेहमी चर्चेत असते. आपल्‍या प्रोफेशनल जीवनशैलीसोबतच मलायकाची पर्सनल जीवनशैलीही नेहमी चर्चेत असते. मलायका आणि अरबाज खान हे 2016 पासून वेगळे झाले. त्‍यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. अर्जुन-मलायकाची जोडी तीच्या चाहत्यांना खूप आवडते आणि चाहते त्‍यांच्या लग्नाबद्दल तीला नेहमी सोशल मिडीयावर प्रश्न विचारत असतात.

Advertisements

मलायका काय म्हणाली…

Advertisements

आम्‍ही प्री-हनिमून एन्जॉय करत आहे, असे ती म्‍हणाली. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्‌दल प्रेमाचा वर्षाव करतात. दोघांनी लवकरात लवकर लग्न करावे अशी त्‍यांच्या चाहत्‍यांना वाटते. मलायका अरोराने याबाबत सांगितले की, मला लग्नाची घाई नाही. सध्या आम्‍ही दोघे प्री-हनिमूनचा आनंद घेत आहोत.

आत्मविश्वास आणि सुरक्षितता

मलायका आणि अर्जुन त्यांच्या नात्याबद्दल नेहमी बोलतात सोशल मिडीयावर बोलत असतात. मलायका म्हणाली, आम्हाला आमचे भविष्य एकत्र बघायचे आहे. आम्‍ही याबद्दल नेहमी खूप बोलत असतो. कोणतेही नाते सुरक्षित राहणे महत्वाचे असते. अर्जुनसोबत मी आनंदी आहे. तो नेहमी आत्मविश्वास देतो, असे मलायका म्‍हणाली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे IPL स्टार अभिषेक शर्मा

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे आईपीएल स्टार अभिषेक शर्मा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत IAS अधिकारी : घटस्फोटाची चर्चा

‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज व त्यांच्या एक्स पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *