Breaking News

‘… तुला लाज वाटली पाहिजे’, या अभिनेत्रीवर चिडले हिंदू

Advertisements

एका फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने डीप नेक गाऊन परिधान केला होता. मात्र, तिने जो गाऊन परिधान केला त्यावर हिंदू देवीचा अपमान केला आहे.

Advertisements

तापसीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंवर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘अशा अश्लील ड्रेससोबत मां लक्ष्मीचा हार घातला, तुला लाज वाटली पाहिजे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘तापसीला लाज वाटली पाहिजे. फार वाईट. सेलिब्रिटी म्हणून तुम्ही कोणत्याही धर्माच्या प्रतीकाचे प्रतिनिधित्व कसे करु शकता.’

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कृति सेनन का बिकिनी अवतार फिल्म ‘कॉकटेल 2’ में मचा रहा तहलका

कृति सेनन का बिकिनी अवतार फिल्म ‘कॉकटेल 2’ में मचा रहा तहलका टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

इंजेक्शन मिळण्यास विलंब आणि बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्याचे निधन

हिंदी चित्रपट सृष्टीतला माईलस्टोन चित्रपट म्हणजे शोले. या चित्रपटात अमजद खान यांनी केलेली भूमिका म्हणजेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *