सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या पूरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
1. अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा (वटरा नाला) (तालुका अहेरी)
2. वडसा वळण रस्ता (तालुका देसाईगंज)
3. भेंडाळा-गणपुर बोरी (तालुका चामोर्शी)
4. शंकरपुर हेटी-मार्कन्डादेव-फराडा-मोहोली-
रामाळा-घारगांव-दोडकुली-हरणघाट रस्ता (तालुका चामोर्शी)
5. गडचिरोली -आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (तालुका गडचिरोली)
6. गडचिरोली -चामोर्शी-आष्टी ( तालुका गडचिरोली)
7. आलापल्ली -आष्टी-गोंडपिपरी (चामोर्शी तालुका)