Advertisements
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. चाकरमानी गावाकडे गणेशोत्सावासाठी जात असतानाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत.
Advertisements
तर, विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथे पर्यटकांची कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. चारजण जखमी झाले. आज झालेल्या दोन्ही अपघातात मिळून एकूण 4 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत.
Advertisements
Advertisements