Breaking News

नागपुरच्या श्रीवासनगर मध्ये तान्हा पोळा व मटकी फोड स्पर्धा उत्साहात साजरी

Advertisements

नागपुरच्या श्रीवासनगर मध्ये तान्हा पोळा व मटकी फोड स्पर्धा उत्साहात साजरी

Advertisements

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

Advertisements

नागपुर । नागपुर जिला के महादुला श्रीवास नगर येथील क्रांतिवीर श्यामलाल बाबू श्रीवास स्मृती बहुद्देशीय संस्था, महादुला द्वारे तान्हा पोळा व मटकी फोड स्पर्धा 400 पेक्षा अधिक बालगोपालांच्या सहभागाने व मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाट्न मा. श्री. प्रविण पांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कोराडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे श्री. राजेश रंगारी नगराध्यक्ष, श्री. भाऊराव गोमासे सरपंच बोखारा, कांचन कुथे नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा, श्री. रामबाबू तोडवाल, श्री. पन्नालाल रंगारी, श्री. राहुल बागडे, श्री. बापूराव सोनवणे तथा संस्था पदाधिकारी श्री शंकरजी शेंडे, श्री. पुरणजी आगासे, श्री. मुन्नाजी मेश्राम, श्री. मधुकर पारधी, श्री. बाबुलालजी मोटघरे, श्री. घनश्याम मेश्राम, श्री. ब्रिजलाल खोब्रागडे, जगत मेहरकर, श्री. माधव लाडे आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रम यशस्वीते करिता अजय सोलंकी, विश्वनाथचव्हाण, स्नेहल मेश्राम, बिपीन बागडे, राहुल इंगोले, मनोज शेंडे, योगेश मेश्राम, अजय मानकर, प्रफुल नारनवरे, निलेश वानखेडे, प्रितेश वानखेडे, सुमित मेघराज, रविंद्र मेश्राम, निरंजन वालदे, नितीन चिंधालोरे, नितुन आगासे, राजेश बोरकर,अभिजीत इंगोले, प्रविण वानखेडे, अनिकेत वाणी, अश्विन डोंगरे, अभिनव निखाडे, उमेश बावनकर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संयोजक अमरजीत गोडबोले यांनी केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

धर्म आध्यात्म सांस्कृति का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर के विचार

धर्म आध्यात्म सांस्कृति का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर के विचार टेकचंद्र सनोडिया …

सत्ता के भूखे चरित्रहीन राजा से नैसर्गिक न्याय की अपेक्षा रखना उचित नहीं?

सत्ता के भूखे चरित्रहीन राजा से नैसर्गिक न्याय की अपेक्षा रखना उचित नहीं? टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *