Breaking News

महादुुला येथील भालेराव चौकात तान्हा पोळा उत्साहात : हजारो बाल गोपाल भक्त सहभागी

Advertisements

मंगळवारला महादुुला वार्ड नं, २ भालेराव चौक येथे सर्व नागरीकांचे वतीने तान्हा पोळा चे दरवर्षी प्रमाने यंदाही आयोजन करण्यात आले होते

Advertisements

या कार्यक्रमाचे आयोजन श्री, प्रमोद भालेराव, वसंता राऊत, मंगेश ़ भालेराव, प्रफुल कोरडे , पवन भालेराव

Advertisements

या तरुण मंडळी कडुन करण्यात आले, याप्रसंगी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कांमठी तालुका सेवाधीकारी श्री, प्रकाशराव भालेराव प्रमुख उपस्थिती होती

तसेच जेष्ट नागरीक मंडळाचे श्री विनायकराव भालेराव, श्री,यध्नेशरजी वांढे गुरुजी , मनोहरभाऊ जामगडे, प्रभाकरराव भालेराव, अशोकराव धांडे, राजेंद्र भालेराव (माजी, पोलीस पाटील) राजेंद्र थोटे, तुकारामजी मुंदेकर,प्रवीन भालेराव,, श्रीमती बेबी ताई वांढे, सौ, सवीता प्र, भालेराव, सौ, ऊषा भालेराव, सौ, मालाबाई,भालेराव

सौ, ऊषाबाई थोटे, सौ, मंगलाताई वांढे, या जेष्ट महीला व जेष्ट नागरीक गण उपस्थित होते,

हा कार्यक्रम मोठ्या हर्ष ऊल्हासात झाला

या कोवळ्या कळ्या माजी।

लपले ध्यानेस्वर, बाबासाहेब, शिवाजी। विकशिलता येईल प्रगती होईल या समाजी।

या वं, महाराजांच्या ओवी प्रमाने या लहान, लहान बालकांना सुस्क्रुंत व सौंसकारी बनवायचे असेल तर आता काळात त्यांना लागलेली मोबाइल ची सवय बंद करावी लागेल, मोबाइल पासुन त्यांना लांब ठेवावे लागेल हि आजच्या शुभ प्रसंगी पालकांना

विनंती करण्यात आली वरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री,सोनु खेरगडे, राकेश थोटे, मोनु वांढे, पवन भालेराव, संजय दिवाने, अजय लेकुरवाडे, शिरीस वानखेडे, राहुल धांडे, आंनद दिवाने, उदय रोहनकर, कापसे साहेब, राकेश भालेराव, सुरज कुमार, सुरज रामेलवार, पींटु भालेराव, यांनी विशेष प्रयत्न केले याप्रसंगी महादुुला वस्ती, भालेराव लेआऊट, स्मिता पाटील लेआऊट, येथील महीला भगीणी, पुरुष नागरीक गण, तरुण, मोठ्या संख्येने सहभागी झाले, कार्यक्रमाची सांगता कु, यष भालेराव व भुषन भालेराव या बंधु यांनी या बाल तान्हा पोळ्यात परंपरेची गुडी फिरवून व प्रसाद देऊन सांगता करण्यात आली,

Advertisements

About विश्व भारत

Check Also

धर्म आध्यात्म सांस्कृति का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर के विचार

धर्म आध्यात्म सांस्कृति का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर के विचार टेकचंद्र सनोडिया …

सत्ता के भूखे चरित्रहीन राजा से नैसर्गिक न्याय की अपेक्षा रखना उचित नहीं?

सत्ता के भूखे चरित्रहीन राजा से नैसर्गिक न्याय की अपेक्षा रखना उचित नहीं? टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *