वर्धा प्रतिनिधी :- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषात युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे च्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी हे उपक्रम ३ दिवस राबवण्यात आले असून विसर्जन जलकुंभ वाहन लोकांच्या दारी नेऊन पूर्ण मिळून 81 गणपती चे विसर्जन गणेश रथ जलकुंभ मध्ये करण्यात आले.सर्वांनी आम्हाला प्रत्यक्ष व अपत्यक्ष रित्या मदत करून आमचा उपक्रम चांगल्या पद्धतीने पार पडल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो असे मनोगत युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.तसेच यावेळी युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे चे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे,तसेच जिल्हाप्रमुख गौरव वानखेडे ,संपर्क प्रमुख सोनू दाते ,जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश इंगळे,वृक्षभ मेंधुळे, आनंद शेंडे ,रोहित कडू,तेजस येखंडे,अनुराग हजबे,कुणाल ताल्हान,विकास मांडवकर यांनी परिश्रम घेतले…..

युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संगठणे च्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी राबवण्यात आले उपक्रम
Advertisements
Advertisements
Advertisements