आज स्थितित वढोलीत एकंदरीत 36 कोरोना बाधित झाले.बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने वढोलीत 2 दिवस अँटीजन टेस्ट कॅम्प आयोजित केला 2 दिवसात १८३ जणांची टेस्ट झाली.व काही बाधिकांच्या संपरकातील व्यक्तीची टेस्ट व्हायची आहे.अस असताना आरोग्य विभागाने गोंडपीपरी येऊन आर्टिपीसीआर टेस्ट करावी असे आव्हाहन उर्वरित नागरिकांना केली.लाकडाऊन मुळे सर्व वाहतूक ठप्प आहे गरीब शेतकरी मजूर वर्गाकडे स्वतःचे वाहन नाही त्यांनी गोंडपीपरी कशी गाठावी व गोंडपीपरी गाठल्यावर कुणाला संसर्ग होऊ नये. *वढोलीसह* *गोंडपिपरिकर* सुद्धा सुरक्षित असावे म्हणून पुन्हा एक दिवस वढोलीत अँटीजन कॅम्प लावा अशी चर्चा आज *कलेकटर* डॉ अजय गुल्हाने साहेब यांच्याशी केली…
Check Also
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?
महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …