ब्रेकिंग न्यूज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय या आठवड्यात होणार – पालकमंत्री वडेट्टीवार

चंद्रपूरर( ७ सप्टेंबर २०२०) :  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटावी यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह याबाबत चर्चा झाली आहे.
 आजपासून राज्याचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन झाले आहे, या अधिवेशनानंतर कॅबिनेट समोर दारूबंदी हटविण्याबाबत प्रस्ताव ठेवल्या जाणार आहे, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटावी याबाबत अनेक मंत्र्यांनी अनुकूलता दाखविली आहे अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *