Breaking News

शिवसेनेने दिला सलून व्यावसायिकाना ‘”मायेचा आधार”‘

Advertisements

शिवसेनेने दिला सलून व्यावसायिकाना ‘”मायेचा आधार”‘

Advertisements

*शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांचा पुढाकार आर्थिक मदत देऊन घडविले सामाजिक बांधिलकीचे दर्शन
गडचिरोली- कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या दोन महिन्या पासून शाषनाने जनहितासाठी लॉकडाउन लागू केले आहे त्यामुळे नाभिक समाजातील सलून व्यवसायिकाची दुकाने बंद असून नाभिक समाजातील कुटुंबावर उपासमारी ची वेळ आली ही बाब लक्षात येताच शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मा, किशोर पोतदार साहेब यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या पुढाकारातून सलून व्यवसायिकाना मायेचा आधार देत रोजगार हिरावला गेलेल्या सलून करागिराना आज दिनांक २६-०५-२०२१ रोजी आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.सलून व्यवसायिकाना आर्थिक मदत देवून एकप्रकारे सामाजिक बंधिलकीचे दर्शन घडविले. नाभिक समाजाचा प्रमुख व्यवसाय सलूनचा आहे गडचिरोली शहरात अनेक सलून दुकाने आहेत कोरोनाच्या संसर्गजन्य स्थितिमुळे राज्यात 15 एप्रिल पासून शाषनाने जनहितासाठी लॉकडाउन लागू केले गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत कोरोना हा संसर्गातुन होत असल्याने शाषनाने सलून दुकानवार बंदी घातली आहे त्यामुळे गडचिरोली शहरातील सलून दुकाने बंद आहेत त्यामुळे गोरगरीब सलून करागिराच्या रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे कुटुंबाचा गाड़ा कसा चलवावा अश्या चिंतेत अनेक सलून व्यवसायिक सापडले आहेत सलून करागिराची झालेली वाताहात लक्ष्ता घेवून शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री,अरविंद भाऊ कात्रटवार व त्यांच्या पदाधिकाऱ्यानी मदतिसाठी पुढे येवून नाभिक समाजातील गोरगरीब सलून करागिराना आर्थिक मदत देण्यात आली यावेळी सलून व्यवसायातील अनेक करागिरानी शिवसेनेच्या या सामाजिक कार्या बद्दल भावउध्गार काढले या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार,जिल्हा संघटक विलास कोडापे,यादवजी लोहबरे उपतालुका प्रमुख,ज्ञनेश्वर बघमारे शिक्षक सेना जिल्हा प्रमुख,घनश्याम कोलते,योगेश कुड़वे,संजय बोबाटे,स्वप्निल खांडरे,गणेश पीठले,विजय ब्राम्हणवाड़े,निकेश लोहबरे, राहुल सोरते,तशेच असंख्य नाभिक सामाजिक व्यवसायिक व करागिर उपस्थित होते

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. …

सापामुळे दोन दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद

विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *