Breaking News

विश्व भारत

अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात : 288 जागांवर देणार उमेदवार

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट हिंदु संरक्षण आणि अखंड भारतासाठी अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आखड्यात उतरली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला असताना आता हिंदू महासभेने निवडणूक मैदानात उडी मारली आहे. अखिल भारत हिंदू महासभेकडून उमेदवार मैदानात उतरविल्याने निवडणुकीत आणखी रंगत येणार आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,हिंदू एकता अलीकडच्या …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांना मौदा-कामठीतून उमेदवारी घोषित : टेकचंद सावरकर यांना धक्का

कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह 99 उमेदवारांना तिकीट देण्यात आलेली आहे. केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी दिल्लीत सुमारे साडेचार तास खलबते करून देखील शनिवारी जागावाटपाचा तिढा कायम राहिला. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे मुंबईत जागावाटपावर पुन्हा चर्चा करणार …

Read More »

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर कोराडी की शताब्दी बहुउद्देशाय संस्था अध्यक्ष पूर्व नगर पार्षद श्री रत्नदीप रंगारी की तरफ से हर वर्ष की तरह इस वर्ष भी 800 बौद्ध उपासकों और नागरिकों को तीर्थाटन कराया गया। संस्था की ओर से 13 बसेस यहां महादुला-कोराडी से …

Read More »

कामठी, गोंदिया, अकोला, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव,चंद्रपूर, आर्वी मधील मतदार यादीत घोळ : काँग्रेसचा आरोप

शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव या मतदारसंघांतील नावे वगळण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.   महाराष्ट्रातील मतदारांची नावे वगळून छत्तीसगड, मध्य प्रदेशसह बाहेरच्या राज्यातील मतदारांची नावे त्यामध्ये टाकून दहा हजार नावे त्यामध्ये जोडली जात आहेत. हे भाजपचे कारस्थान असून त्यात राज्यातील काही अधिकारी सहभागी असल्याचा आरोप, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज …

Read More »

भाजप उमेदवारांची यादी कधी येणार? मोठी बातमी

केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी दिल्लीत सुमारे साडेचार तास खलबते करून देखील शनिवारी जागावाटपाचा तिढा कायम राहिला. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे मुंबईत जागावाटपावर पुन्हा चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्येही जागांचा गुंता सुटला नाही तर शहांना हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.   राज्यातील २८८ …

Read More »

दोस्तों की लगी सरकारी नौकरी : CM नायब सैनी जता रहे आभार

दोस्तों की लगी सरकारी नौकरी : CM नायब सैनी जता रहे आभार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   चंडीगढ़। हरियाणा के मुख्यमंत्री नायब सिंह सैनी ने सीएम पद पर स्वयं की ज्वाइनिंग करते ही प्रदेश के 25 हजार युवाओं को भी ग्रुप-सी व ग्रुप-डी की नौकरी पर ज्वाइन करवाया है। कहीं सगी बहनों की सरकारी नौकरी लगी तो कहीं दोस्तों …

Read More »

शिवसेना UBT को मिला चुनाव चिन्ह : उद्धव गुट ने बदला अपना निशान

शिवसेना UBT को मिला चुनाव चिन्ह : उद्धव गुट ने बदला अपना निशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। महाराष्ट्र में विधानसभा के चुनाव के लिए नवंबर महीने की 20 तारीख को वोट डाले जाएंगे। वहीं इसे लेकर तमाम राजनीतिक पार्टियों की तरफ से अपनी तैयारियों और पुख्ता की जा रही है। इधर शिवसेना उद्धव गुट को चुनाव से …

Read More »

दिवाळीत सीएनजी कार? ‘या’ बजेटमधील टॉप १० सीएनजी कार्स

दिवाळीत जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल, तर तुमची मोठी बचत होईल. कार खरेदी करताना पैसे कसे वाचवायचे हे ऐकून तुम्हाला थोडेसे विचित्र वाटेल; पण पेट्रोल-डिझेलऐवजी तुम्ही स्वत:साठी सीएनजी, इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड कार खरेदी करता तेव्हा ही गोष्ट खरी होऊ शकते. मात्र, आता तुम्ही असेही म्हणाल की, या गाड्या जास्त महाग असतात. पण काही सीएनजी कार्स अशा आहेत की, ज्या …

Read More »

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीविरोधात लाखोंची फसवणूक केल्याचा गुन्हा

देशातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझासह पाच जणांविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रेमो डिसोझावर एका नृत्य समूहाकडून ११.९६ कोटी उकळले असल्याचा आरोप आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. २६ वर्षीय नृत्यिकेने याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. एफआयआरनुसार, “२०१८ ते जुलै २०२४ दरम्यान ही घटना घडली आहे. लोकप्रिय टेलिव्हिजन …

Read More »

भाजपला मोठा धक्का!माजी आमदार काँग्रेसमध्ये

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगात येण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसकडून 3 वेळा विधानसभा आणि 2 वेळा विधानपरिषद सदस्य राहिलेले, तसेच सध्या भाजपमध्ये असलेले गोंदियाचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर येत्या 13 सप्टेंबरला काँग्रेसमधे घरवापसी करनार असल्याची माहिती स्वत: गोपाल अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदे …

Read More »