नागपुरात अशोक चक्राचा अवमान : माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार *स्वच्छता दौडच्या होर्डिंगवरील अशोक चक्रावर झाडूच्या चित्राचे प्रदर्शन* नागपूर, दिनांक – 22/09/2024 नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आज स्वच्छता दौड चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छता दौडच्या प्रसिद्धी करिता लावण्यात आलेल्या होर्डिंग वर राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रावर उभा झाडू छापण्यात आले आहे. यावरून मोठा वाद निर्माण …
Read More »वंचितने तब्बल ११ जागांवर केली उमेदवारांची घोषणा : नागपुरातून कोण उमेदवार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पुढचे पाऊल टाकले आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतांनाच वंचित आघाडीने आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने शनिवारी दुपारी जाहीर केली. निवडणुकीच्या दृष्टीने वंचितच्या तयारीला वेग आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. लवकरच निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता …
Read More »सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचा चुकीच्या शस्त्रक्रियेने मृत्यू
प्रशासकीय सेवेत कार्यरत महिला अधिकारीऱ्याचे बुधवारी रात्री निधन झाले. ५ सप्टेंबर रोजी जोधपूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन आठवड्यांनी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि दावा केला आहे की त्यांना ॲनेस्थेशियाचा (भूल देणारे औषध) जास्त डोस देण्यात आला होता. त्यांच्या निधनाने बिश्नोई समाजात संतापाची लाट उसळली असून, कुटुंबीयांच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश देण्यात …
Read More »पहिल्या वर्गातील मुलाला बिबट्याने धरले दातात आणि…थरारक
वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातील मासळ या गावी शुक्रवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी शौचास गेलेल्या सात वर्षीय भावेश तुराणकर याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. उशिरापर्यंत मुलगा घरी परत आला नाही म्हणून रात्रभर शोधाशोध केली असता शनिवारी सकाळच्या सुमारास मुलाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला. यामुळे दुर्गापूर व मासळ परिसरात तणावाची स्थिती आहे. मागील तीन …
Read More »उपजिल्हाधिकारी, तहसीलदार करतात सुरक्षा रक्षक, रिक्षा चालकाचे काम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ने मार्च २०२४ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२च्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. मात्र, काही उमेदवार याविरोधात न्यायालयात गेल्यामुळे त्यावर स्थगिती येऊन नियुक्त्या रखडल्या होत्या. आता सर्व याचिका निकाली निघाल्या असून न्यायालयाने फेरनिवड यादी जाहीर करण्यावर कुठलीही बंधने घातलेली नाही. असे असतानाही ‘एमपीएससी’ने अद्याप फेरनिवड यादी जाहीर न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या …
Read More »कर्मकांण्डी ब्राम्हणों में सर्वाधिक सूतक और पितृ दोष?
कर्मकांण्डी ब्राम्हणों में सर्वाधिक सूतक और पितृ दोष टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट चित्रकूूट। कर्मकांण्डी ब्राह्मणों में मातृ-पितृ दोष और सूतक- दोष ज्यादा रहता है कारण कि कर्मकांण्डी ब्राह्मण काफी संवेदनशील होते हैं।मन में कुछ धारणा बना लेते है बिना मतलब का और खुद भी दुखी रहते हैं और दूसरे को बिना कारण शाप देते रहते हैं जबकि पांच जन …
Read More »वनपरिक्षेत्राधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल : ६६ लाखांची अपसंपदा
गडचिरोलीत वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती. उघड चौकशीत त्याने मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमविल्याचे स्पष्ट झाले. अखेर २० सप्टेंबरला त्याच्याविरुध्द असपंदेचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या पत्नीलाही आरोपी केले आहे. दिवाकर रामभाऊ कोरेवार असे त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या पालघरच्या पाली (ता. वाडा) वनविभागात कार्यरत आहे. दिवाकर कोरेवार हा वडसा वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी …
Read More »नागपुरात १११ जणांची ६ कोटींनी फसवणूक : वाचा
इस्रो आणि नासासारख्या जगविख्यात संस्थेत कनिष्ठ वैज्ञानिक, अधिकारी, संशोधक, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची भरती असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने १११ जणांची ६ कोटी रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी तक्रारदार आणि साक्षीदार तरुण दोघेही मुख्य आरोपी निघाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. या प्रकरणात हत्येच्या प्रकरणातील आरोपी व सूत्रधार ओंकार तलमलेला अगोदरच अटक झाली होती. …
Read More »कंत्राटदारांचा पैसा ‘लाडकी बहीण’साठी खर्च : सरकारने विविध विभागांचा निधीही वळवला!
शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकारची चुकीची धोरणे, चुकीच्या निर्णयांचा फटका विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालकांना बसत आहे. शिक्षण विभाग भ्रष्टाचाराने पोखरला असून, विद्यमान सरकारने विविध विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवून शिक्षक, संस्थाचालक आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक संकटात टाकल्याचा गंभीर आरोप राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी पत्रकार परिषदेत केला. राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह, माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे, अध्यक्षा जागृती धर्माधिकारी, …
Read More »‘एक देश,एक चुनाव’ पर क्या बोले पूर्व सीएम कमलनाथ
‘एक देश,एक चुनाव’ पर क्या बोले पूर्व सीएम कमलनाथ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा। छिंदवाड़ा पहुंचे पूर्व मुख्यमंत्री कमलनाथ ने केंद्रीय वन नेशन वन इलेक्शन को कैबिनेट से मंजूरी पर कहा है कि यह प्रैक्टिकल नहीं है आज अगर देश में कोई पार्टी अविश्वास प्रस्तावना ला दे तो देश के क्या हालात होंगे यह मोदी सरकार का एक …
Read More »
विश्वभारत News Website