Breaking News

आरोग्य

सतत पाठ दुखतेय, हाडांचा वेदनादायी कॅन्सर असू शकतो?डॉक्टरांचा सल्ला घ्या

हाडांचा कॅन्सर हा प्रचंड वेदनादायक असतो. हा एक दुर्लभ प्रकारचा कॅन्सर आहे. इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच याचीही लक्षणे खूप उशीराने दिसू लागतात. हाडांमधील पेशी नियंत्रणाबाहेर गेल्यावर हाडांचा कर्करोग दिसून येतो. या प्रकारचा कॅन्सर सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो त्यामुळं ही चिंतेची बाब आहे. हाडाच्या कर्करोगाची लक्षणेही सामन्य असल्यामुळं त्याकडे फार लक्षही जात नाही. हाडांचा कर्करोग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती …

Read More »

कोरोना पेक्षा भयंकर व्हायरस भारतात आलाय : अनेकांचा मृत्यू, अखेर मिनी लॉकडाऊन

कोरोनामुळे 2020 आणि 2021 ही 2 वर्ष भारतासह जगासाठी आव्हानात्मक होती. कोरोनामुळे या 2 वर्षांच्या काळात अनेकांचा मृत्यू झाला. या कोरोनामुळे अनेकांनी जवळची माणसं गमावली. अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली. आर्थिक गणितं फिस्कटली. एकूणच कोरोनाने सर्वांचीच कंबर मोडून काढली. हा जीवघेणा कोरोना वर्षभरापासून नियंत्रणात आलाय. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडीकल स्टाफने दिवस रात्र मेहनत घेतली. त्यानंतर कुठे सर्वकाही नेहमीप्रमाणे …

Read More »

जानिए सुगर के मरीजों के लिए चुकंदर फायदेमंद या नुकसानदायक?

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट चुकंदर के सेवन से आपका ब्लड शुगर लेवल स्टेबल रहेगा. इसमें भारी मात्रा में पाया जाने वाला नाइट्रेट इंसुलिन रेजिस्टेंस को कम करने में कारगर है. बाकी जड़ वाली सब्जियों के मुकाबले चुकंदर में कार्बोहाइड्रेट की मात्रा कम होती है. इसलिए डायबिटीज के मरीज इसका सेवन कर सकते हैं. बाकी सभी प्रकार की जड़ …

Read More »

काबुली चने खाने के अद्-भुत और बेहतरीन फायदे

काबुली चने खाने के अद्-भुत और बेहतरीन फायदे टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट भीगे हुए काबूली चने महिलाओं की हेल्‍थ के लिए अद्भुत तरीके से काम करते हैं। आइए सेलिब्रिटी मास्टर शेफ कविराज खियालानी से विस्‍तार में जानें। छोले चावल और छोले भठूरे का नाम सुनते ही मुंह में पानी आ जाता है। कुछ लोग छोले का इस्‍तेमाल मसाले डालकर …

Read More »

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील जागेच्या मोबदल्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची तक्रार आली होती. चाळीसगाव येथे राहणाऱ्या तक्रारदार युवकांनी या संदर्भात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे यांनी ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप केला गेला. …

Read More »

त्वचा में प्राकृतिक निखार के लिए रामबाण है नारियल दूध का मसाज

त्वचा में प्राकृतिक निखार के लिए रामबाण है नारियल दूध का मसाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट काली हल्दी पावडर और मुल्तानी मिट्टी मिश्रित नारियल का दूध मसाज से स्किन-त्वचा और बालों के लिए काफी फायदेमंद माना जाता है.बुढापे मे मुर्झाई त्वचा चमकदार और गोरी होने मे सहायक सिद्ध होती है। नारियल का दूध त्वचा और बालों के लिए काफी …

Read More »

३७ विद्यार्थ्यांना विषबाधा : कारवाईची मागणी

आदिवासी आश्रम शाळेतील ३७ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली येथे घडली आहे. बटाटा, वाटाणा, भात, वरण, चपाती खाल्ल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३७ विद्यार्थ्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित ३३ जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती …

Read More »

मैत्रिणीसोबत लॉजवर रात्र घालवताना मृत्यू : ‘व्हायग्रा’च्या अतिडोसमुळे तरुणाला हार्ट अटॅक

शक्तीवर्धक (व्हायग्रा)गोळ्यांच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अधिक माहितीनुसार,मृत तरुणाचे मोबाइलवरून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते भंडाऱ्यात भेटले. रात्र घालवण्यासाठी भंडाऱ्यातील एका लॉजवर थांबले. यावेळी तरुणाने व्हायग्रा गोळ्यांचे अतिसेवन केले. त्यामुळे रक्तदाब वाढून त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दिवसभर एकत्र फिरून …

Read More »

भरती प्रक्रिया पारदर्शक होणार का?: आरोग्य विभागात 12 हजार पदे भरणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही तासांमध्ये झालेल्या रुग्ण मृत्यूच्या प्रकरणानंतर आता राज्यशासन सतर्क झाल्याचे बोलले जात आहे. येत्या आठवडाभरातच आरोग्य विभागाकडून मोठी नोकरभरती होणार आहे. त्याला देखील वेग आला आहे. जवळपास 12 हजार जागांसाठी नोकरभरतीची जाहिरात निघणार आहे. यात क आणि ड वर्गाच्या पदांसाठी जाहिरात असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी …

Read More »

चंद्रपूरात नर्सचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका लीमा मेश्राम यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्य कर्मचारी आणि परिचकमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार न मिळाल्याने नर्सचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लीमा मेश्राम असे मृत परिचारिकेचे नाव आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2013 रोजी प्रसूती वॉर्डात …

Read More »