Breaking News

बिझनेस/व्यापार

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ग्राहकांना पाठवणार चॉकलेट, कारण काय?

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर कर्जाचा हप्ता (ईएमआय) थकवू नका. बँकेचा हप्ता थकवला तर बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. जे ग्राहक बँकेचे हप्ते थकवतात किंवा एखादा हप्ता चुकवू शकतात अशा ग्राहकांसाठी बँकेने एक योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे बँक ग्राहकांना थकलेला हप्ता भरण्याची आठवण करून देईल. बँकेला जर …

Read More »

‘ईएमआय’ वाढणार?RBI ची महागाईवर मोठी घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकने तीन दिवसीय MPC बैठकीतील निर्णय जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या या दुसऱ्या बैठकीतही मध्यवर्ती बँकेने धोरणात्मक दर (रेपो रेट) स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. म्हणजेच ते ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवलेत, त्यामुळे ईएमआय भरणाऱ्यांवर बोजा वाढणार नाही. ६ जून रोजी बैठक सुरू झाली आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत …

Read More »

‘व्हाट्सअँप’द्वारे मिळणार १० लाखांचं कर्ज : फक्त मेसेज करा, मोबाईल क्रमांक जाणून घ्या…!

गरजूला कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. तसेच झेरॉक्स आणि विविध कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत ठेवाव्या लागतात. मात्र, आता डिजिटल युगात अनेक त्रासातून सुटका होऊ लागली आहे. आता संबंधित बँक किंवा वित्तीय कंपनीच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटवर अर्ज करून क्षणार्धात कर्ज घेता येणार आहे. विशेष म्हणजे कर्ज प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून आणखी एक पाऊल टाकत खासगी फायनान्स कंपनीने ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर कर्ज …

Read More »

२००० रुपयांची नोट घरबसल्या बदलता येणार काय?प्रक्रिया कोणती?

भारतीय रिझर्व्ह बँक ने १९ मे रोजी संध्याकाळी २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. घोषणेनंतर लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१६ मध्ये जेव्हा सरकारने नोटाबंदीची घोषणा केली. लोकांना नोटा बदलण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले होते. यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहतील. जर …

Read More »

आता एक रुपयात खरेदी करा सोने…पण कसे?

  विश्व भारत ऑनलाईन : डिजिटल सोन्यातली गुंतवणूक तुम्ही एक रुपयापासून सुरू करू शकता. अगदी घरबसल्या आरामात तुम्ही डिजिटल सोनं खरेदी किंवा विक्री करू शकता. यामुळे कोणत्याही अडचणींविना तुम्हाला तात्काळ पैसे मिळतात. बहुतांश प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. या प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही एका क्लिकवर डिजिटल सोनं खरेदी करू शकता. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पद्धती उपलब्ध आहेत. …

Read More »

आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडता येणार ; वाचा नवे अपडेट्स

विश्व भारत ऑनलाईन : सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवे अपडेट आले आहे. या अपडेटनुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप फीचरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरचा अभ्यास करणाऱ्या एका वेबसाइटनुसार व्हॉट्सअ‍ॅप आता ग्रुपमधील सदस्यांची संख्येची मर्यादा वाढवणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या अपडेटनंतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १०२४ मेंबर्स अ‍ॅड करता येणार आहे. आधी काय होते? वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील …

Read More »

पुरवठा कमी : सणासुदीत सोन्याची भासणार चणचण

विश्व भारत ऑनलाईन : ऐन सणासुदीत सोने आणखी महाग होण्याची शक्यता आहे. काही बँकांनी भारताला सोन्याचा पुरवठा कमी केला आहे. सोन्याचा पुरवठा करणार्‍या बँकांनी चीन, तुर्कस्तान आणि इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले आहे. या देशांतून सोन्याला अधिक दर ऑफर केला जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर भारताला केला जाणारा पुरवठा कमी केला आहे. तीन बँक अधिकारी आणि दोन व्हॉल्ट ऑपरेटरने …

Read More »