प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले असून या गाड्यांच्या ९० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे जागेच्या प्रतीक्षा यादीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांदरम्यान या गाड्या चालवल्या जाणार असून त्याचा फायदा पश्चिम विदर्भातील प्रवाशांना होणार आहे. ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. आता ही …
Read More »अयोध्येला जाण्यासाठी नागपूर?अमरावतीहून विशेष रेल्वे
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता यावे, यासाठी नवी अमरावती रेल्वेस्थानकावरून विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.मध्य रेल्वेने नवी अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून ७ व २५ फेब्रुवारीला दर्शन नगर अयोध्या आस्था रेल्वेची सोय केली आहे. ही रेल्वे ९ व २७ फेब्रुवारीला अयोध्येहून परत निघेल. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय अमरावतीकर …
Read More »नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा
रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) काही दिवस अनेक गाड्या रद्द करण्यात येणार तर काही गाड्यांना विलंब होणार आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूरमार्गे धावणाऱ्या व रद्द होणा-या गाड्यांमध्ये १२१७१ एलटीटी- हावडा …
Read More »नागपुरात धावत्या रेल्वेत 6 जणांनी लुटले प्रवाशांना
पुणे-हटिया रेल्वेत तृतीयपंथीयांच्या वेशात आलेल्या 6 जणांनी प्रवाशांना लुटल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला.त्यांच्याकडून 10 जणांना मारहाणही करण्यात आली. ही घटना नागपूरमध्ये गुरुवारी पहाटे घडली. एका महिलेने त्यांना पैसे नसल्याचे सांगितल्यावर तिचे 1 वर्षाचे बाळ हिसकावण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे प्रवाशांनी पत्रकारांना सांगितले. पुणे-हटिया रेल्वे बुधवारी सकाळी अकरा वाजता पुण्यावरून निघाली. मध्यरात्री बाराच्या सुमारास वर्धा स्टेशनवर गाडी आल्यावर जनरल कोचमध्ये 6 लुटारू चढले. …
Read More »भारत सें सऊदी अरब तक बिछेगी रेलवे लाइन? G-20 शिखर-सम्मेलन में प्रस्ताव
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। जी-20 शिखर सम्मेलन के लिए दिल्ली में मंच तैयार है. अमेरिका से जो बाइडेन भारत के लिए निकल चुके हैं. सऊदी अरब के क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान भी भारत आ रहे हैं. इस बीच बड़ी खबर ये है कि पीएम मोदी समेत इन दोनों नेताओं और जी20 के कुछ और देशों …
Read More »नागपुर से मुंबई साढे 3 घन्टे मे? 350 किमी की स्पीड से चलेगी बुलेट ट्रेन!
नागपुर से मुंबई साढे 3 घन्टे मे? 350 किमी की स्पीड से चलेगी बुलेट ट्रेन! टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नागपुर-मुंबई बुलेट ट्रेन का प्रस्ताव वर्ष 2019 में तैयार करते हुआ वर्ष 2021 में उसका हवाई लिडार सर्वेक्षण किया गया था. जिसके अनुसार नवंबर 2021 से इस प्रकल्प का डीपीआर बनाने की शुरुआत हुई थी. जिसे मार्च 2022 में रेल्वे …
Read More »15 बसेस जाळल्या : एसटी बसेसची काळजी घ्या; सर्व आगारांना आदेश
जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. उद्या राज्यात बंदची हाक येऊ शकते. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तर आतापर्यंत १४ ते १५ एसटी बस जाळण्यात आल्या आहेत. यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालं असून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश …
Read More »वकिलाचे भर रस्त्यात आंदोलन ; खड्ड्याने कारचे नुकसान
शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. तरीही पालिका उपाययोजना करत नाही. रस्त्याच्या खड्ड्यावरून शुक्रवारी कारने प्रवास करताना वाहनाचे नुकसान झाल्याने संतप्त माजी नगरसेवक अॅड.कैलास लोखंडे यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांनी रस्त्यात कार थांबवून खड्ड्यावर बसून तासभर ठिय्या मांडला. आधीच भुसावळ शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहे. त्यात पावसाने आहे त्या रस्त्यांची दुरवस्था होऊन खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून …
Read More »37 जणांचा वाचला जीव : एसटी ड्रायवरला सलाम
चालकाला ब्रेक फेल झाल्याची बाब लक्षात येताच त्याने तत्काळ बस थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याने प्रवासी सुखावले. बुलढाण्याच्या खामगाव वरून सप्तश्रुंगी गडाकडे जाणारी बस मलकापूर येथे आली. या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. या बसमध्ये 37 प्रवासी प्रवास करीत होते. ब्रेक फेल झाल्याचे चालक अमोल केणेकर व वाहक कमल वाघ यांच्या लक्षात आले. बस सुरु असताना ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या …
Read More »नागपूर-अमरावती, वर्धा, भंडारा रोडवरील टोलनाके बंद करा
मनसे नेते अमित राज ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार ते अहमदनगर आणि शिर्डीला गेले होते. समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. तर, विदर्भातील काही टोलनाकेही बंद करा, अशी मागणी आता जोर धरत आहे. आता यावर अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. अमित …
Read More »