Breaking News

नागपुरातील विजय बाल गणेश उत्सव मंडळाला सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुरस्कार

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

महाराष्ट्र शासननाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2022 चे महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव पुरस्कार अलीकडेच देण्यात आले. यात नागपुरातील सदर, किराडपुरा येथील विजय बाल गणेश उत्सव मंडळाला उत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर आयोजित करण्यात आला होता. यात 33 जिल्हास्तरीय आणि तीन राज्यस्तरीय मंडळाला पुरस्कार देण्यात आले. त्यात नागपुरातील विजय बाल गणेश मंडळाला दोन श्रेणीत अर्थात राज्यस्तरीय उत्कृष्ट मंडळ व जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ 2022 चा प्रथम पुरस्कार राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   मुंबई. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील …

राज कपूर की आंखें नम हुईं, पंकज उधास ने गाया ‘चिट्ठी आई है’ चिट्ठी

राज कपूर की आंखें नम हुईं, पंकज उधास ने गाया ‘चिट्ठी आई है’ चिट्ठी टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *