Breaking News

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंना हटवा : विदर्भातील कोणत्या नेत्याला संधी?

Advertisements

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अडचणी कमी होत नसून वाढतच आहे. पटोले नेहमीच वादाच्या गर्तेत अडकले आहेत. आता प्रदेश काँग्रेसकडून नाना पटोले हटाव मोहीम जोर धरू लागली आहे. नाना पटोले यांच्याऐवजी माजी मंत्री शिवाजीराव मोघेंना प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी मोघे समर्थक करत आहेत.

Advertisements

विदर्भातील अनेक नेते नाना पटोले यांना हटविण्यासाठी पुढे आलेले आहेत. नाना पटोले यांनी पक्षात गटबाजी निर्माण केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अलीकडेच नाना पटोले हटाव मोहीम काँग्रेसमध्ये अंतर्गतरित्या वाढत आहे. अलीकडेच झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात ठिणगी पाडण्याचे काम पटोले यांनी केल्याचा आरोप पक्षश्रेष्टीकडे करण्यात आला होता.त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अडचणीत वाढ पाहायला मिळत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *