Breaking News

70 व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले लग्न

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते गेली अनेक वर्ष अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी आतापर्यंत घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात रहात असतात. तर आता पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून सांगितले.

वंदना गुप्ते यांच्या लग्नाचा नुकताच 50वा वाढदिवस संपन्न झाला. 50 वर्षांपूर्वी त्या शिरीष गुप्ते यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. तर नुकताच त्यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. कुटुंबीयांच्या साक्षीने वंदना गुप्ते व शिरीष गुप्ते यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. त्यामुळे पुन्हा एकदा या लग्नाची चर्चा सुरु आहे.

About विश्व भारत

Check Also

31वर्ष की उर्वशी रौतेला का अश्लील ड्रेस

31वर्ष की उर्वशी रौतेला का अश्लील ड्रेस   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। …

मशहूर भजन गायक रघवुंशी ने कोमल सकलानी संग त्रियुगीनारायण मंदिर में लिए फेरे

मशहूर भजन गायक रघवुंशी ने कोमल सकलानी संग त्रियुगीनारायण मंदिर में लिए फेरे टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *