Breaking News

नागपुरात रामदेव बाबा विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

रामदेव बाबा यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात रविवारी (दि. १४) नागपुरातील ओबीसी संघटना संतप्त झाल्या. रस्त्यावर उतरून रामदेव बाबांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 80 टक्के ओबीसी समाज तुमची उत्पादने वापरत असल्यामुळे तुम्ही मालामाल झालात, कोट्यावधी रुपये कमावले, आता मी ओबीसी नाही, ओबीसी की ऐसीतैसी म्हणता..

तुम्ही योगगुरू रावणबाबा आहात असा आरोप आंदोलकामार्फत यावेळी करण्यात आला. नागपुरातील जगनाडे चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. परमेश्वर राऊत, नागपूर शहर अध्यक्ष ओबीसी महासंघ सुभाष घाटे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

About विश्व भारत

Check Also

धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर ड्रैगन पैलेस क्षेत्र में व्यापक बंदोबस्त

धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर ड्रैगन पैलेस क्षेत्र में व्यापक बंदोबस्त टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन पर सेवा पखवाड़ा आयोजित

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन पर सेवा पखवाड़ा आयोजित टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *