Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महादूला येथे कार्यक्रमांचा समारोप

Advertisements

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समीती महादुला तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेंडा चौक महादुला येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ महादुला, कोराडी, दहेगावच्या वतीने राष्ट्रसंताची सामुदायिक प्रार्थना,राष्ट्र वंदना,जयघोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेचआयोजन समीती तर्फे गुरुदेव मंडळाचा स्वागत समारंभ घेऊनकार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Advertisements

या प्रसंगी श्री प्रकाशराव भालेराव सेवाधीकारी कामठी तालुका यांनी जयंती समारोह समितीचे आभार मानले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *