Breaking News

नागपुरातील वकील आर. एल. खापरे यांचे ‘हार्ट अटॅक’ने निधन

नागपुरातील वकील आर. एल. खापरे यांचे निधन

 

:मुंबई, नागपूर उच्च न्यायालयाचे प्रख्यात विधिज्ञ आणि बुलढाणा एज्युकेशन सोसायटीचे संचालक ऍडव्होकेट आर. एल. खापरे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, 24 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. खापरे मूळचे बुलढाण्याचे आहेत. बुलढाण्याचे प्रसिद्ध वकील ऍड. लक्ष्मणराव खापरे यांचे ते सुपुत्र होते. नागपूरला निवासस्थानी पहाटेच्या समयी आर. एल. खापरे यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. ते 66 वर्षांचे होते. बुलढाण्यातील ऍड. रामानंद कविमंडन यांचे ते आत्येभाऊ होते.

About विश्व भारत

Check Also

भगवान सहस्त्रार्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा: मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन

महाराष्ट्रातील कलाल कलार समाजाच्या उन्नतीसाठी सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.याच …

कामठी, मौदात कोण बाजी मारणार? : बावनकुळेंना फुटतोय घाम

काँग्रेसचा गड अशी नागपूर जिल्ह्यातील कामठीचे राजकीय चित्र. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य मिळाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *