Breaking News

‘पीडब्लूडी’त पदोन्नती कागदावरच

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) काही उपविभागीय अभियंत्यांची पदोन्नती हॊऊनही रुजू न झाल्याची माहिती आहे.

त्यामुळे मागील तीन महिन्यापासून आपल्या आवडीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी, यासाठी या अभियंत्यांचा खटाटोप सुरु आहे. मागील जून मध्ये जवळपास संपूर्ण राज्यातून 15 उपविभागीय अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पदोन्नती देण्यात आली होती. त्यापैकी 6 अभियंते नागपूर विभागातील आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतेही अधिकारी रुजू न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुन्हा मुंबईच्या चकरा मारून आवडत्या ठिकाणी पदस्थापना मिळविण्याचा प्रयत्न तर अभियंते करीत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

About विश्व भारत

Check Also

DCM देवेंद्र फडणवीस ने BJP कार्यकर्ताओं को क्यों दी यह नसीहत?

DCM देवेंद्र फडणवीस ने BJP कार्यकर्ताओं को क्यों दी यह नसीहत? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

आजपासून राज्यातील 7/12 उतारे बंद : शेतकरी अडचणीत

१९ जुलै ते २२ जुलै दरम्यान भूमी अभिलेख विभागीय ऑनलाईन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *