Breaking News

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक 17 ऑक्टोबरला

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी सव्वादोन वर्षासाठी 17 ऑक्टोबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी अध्यक्षपद राखीव आहे. भाजपकडे या प्रवर्गातील एकही सदस्य नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेसच्या एखादा सदस्याला अध्यक्ष पदाची संधी मिळू शकते, त्यादृष्टीकोनातून अंतर्गत राजकारण सुरु झालेय.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अदानी पावर प्लांट के लिए संसद विवेक बंटी साहू का : CM यादव को ज्ञापन

अदानी पावर प्लांट के लिए संसद विवेक बंटी साहू का CM यादव को ज्ञापन टेकचंद्र …

मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तारांची भाजपविरोधात भूमिका

छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून महायुतीमध्ये शिवसेनेला (शिंदे) उमेदवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *