Breaking News

शेफी नावाच्या कुत्र्यालाही फटाके, रोशनाईचा मोह आवरेना… व्हिडीओ एकदा बघाच

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

फटाके आणि दिवाळी हे समीकरण दोन शतकहुन अधिक काळापासून पाहायला मिळते. दिवाळीत एक तरी फटका फोडावा, असं प्रत्येकाला वाटते. तर, आकाशात होणारी आताषबाजी असो किंवा रोशनाई पाहण्याची आवड कुणालाही थांबविता येत नाही. असाच मोह एका मुक्या प्राण्याला अर्थात श्वानालाही (शेफी नावाचा कुत्रा) आवरता आला नाही…

Advertisements

खालील लिंकवर आकाशातील रोशनाई पाहण्यासाठी आतूर झालेल्या कुत्र्याचा व्हिडीओ नक्की बघाच…

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतकऱ्यांना ईशारा! पेरणीची घाई करु नका : वाचा

राज्यातील नागरीक उकाड्याने हैराण आहेत. सूर्य प्रचंड आग ओकतोय. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास होत आहे. …

30 फुट गहरे कुएं में गिरे छह जंगली सूअर

सिवनी। वन विभाग की लालफीताशाही के चलते अंधाधुंध तरीके से जंगली वृक्षों की तस्करी की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *