Breaking News

भाऊबीज : एसटी रस्त्यात थांबवून बहिणीने केले भावाचे औक्षण

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
ऐन सणासुदीच्या काळातही अत्यावश्यक सेवेतील कर्तव्यावर असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या बहिणीने थेट रस्त्यात एसटी बस उभी करुन भावाचे औक्षण करीत अनोखी भाऊबीज साजरी केली.

Advertisements

देवळाली कॅम्प शिंगवे बहुला येथील अंबादास काळे यांचा भाचा विनीत सुरेश जाधव हे एसटी महामंडळाच्या बसवर चालक म्हणून सेवेत आहेत. त्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी नसल्याने जव्हार ते औरंगाबाद (संभाजीनगर) ही दुपारी दोनच्या सुमारास घेऊन जात होते. काळे यांची मुलगी आणि त्याची मामेबहीण रुचा अंबादास काळे हिने पंचवटी येथील औरंगाबाद चौफुलीवर एसटी बस उभी करून भावाचे अर्थात विनीत सुरेश जाधव यांचे औक्षण केले. तर भावाने ही ओवाळणी देत त्यांना भरभरुन आशिर्वाद दिला. मात्र, या अनोख्या भाऊबीजेची सर्वत्र चर्चा होत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:101) ईश्वर चराचर जगत में सर्वव्यापक परमात्मा अगोचर अनंन्त साकार एवं निराकार ब्रह्म स्वरूप है

भाग:101) ईश्वर चराचर जगत में सर्वव्यापक परमात्मा अगोचर अनंन्त साकार एवं निराकार ब्रह्म स्वरूप है …

(भाग:100) ईश्वर में संपूर्ण विश्वास और समर्पण भाव होगा समस्त दुखों का नाश! यह है गीता ज्ञान

भाग:100) ईश्वर में संपूर्ण विश्वास और समर्पण भाव होगा समस्त दुखों का नाश! यह है …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *