Breaking News

बाळासाहेब थोरात जखमी, नागपूरवरून उपचाराकरिता मुंबईला रवाना

Advertisements

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज नागपुरात पहाटे मॉर्निंग वॉक करण्याकरिता गेले असता पाय घसरून पडले. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. हातात प्रचंड वेदना असलेल्या अवस्थेत त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे हलविण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या.

Advertisements

यापूर्वी त्यांना हिवाळी अधिवेशनासाठी कर्तव्यावर असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासले होते. त्यांना पूढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर रुग्णालयात थोरात यांच्या भेटीसाठी गेले होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अदानी पावर प्लांट के लिए संसद विवेक बंटी साहू का : CM यादव को ज्ञापन

अदानी पावर प्लांट के लिए संसद विवेक बंटी साहू का CM यादव को ज्ञापन टेकचंद्र …

मंत्रिपद न मिळाल्याने अब्दुल सत्तारांची भाजपविरोधात भूमिका

छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून महायुतीमध्ये शिवसेनेला (शिंदे) उमेदवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *