Breaking News

‘पीडब्लूडी’ सचिव नवघरे यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार : सर्वत्र हळहळ

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवार, रात्री 7 वाजताच्या सुमारास मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांनी पीडब्लूडीच्या विविध विभागात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने प्रशासकीय वर्तुळात शोक पसरला आहे.

सर्वत्र हळहळ

मुख्य अभियंता नागपूर दशपुत्रे, दक्षता विभागच्या सुषमा बोन्द्रे, जनार्धन भानुसे, चंद्रशेखर गिरी, मिलिंद बांधवकर, कुच्चेवार, उपाध्याय, बालपांडे,अरुण जॉज, उपाध्यय मॅडम, पाटणे मॅडम, नगरारे, गुरुबक्षानी, कापसे, पनवेलकर, नरेश बोरकर, सतीश अभोरे, नितीन झोडे,विदर्भ पथचे संपादक राजा हिंदुस्थानी,अखिल भारत हिंदू महसभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विश्व भारत कडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या रस्त्यांची अवस्था बघून हायकोर्ट चिडले

नागपूर शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने …

नागपूरजवळील बुटीबोरीचा गडकरींच्या खात्याने बांधलेला उड्डाणपूल दुरुस्तीला ६ महिने

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेला नागपूर जवळील बुटीबोरी उड्डाण पुलास साडेतीन वर्षांतच तड गेल्याने सहा महिन्यांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *