केंद्रीय कायदा व विधी मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून किरेन रिजिजू बचावले आहेत. किरेन रिजिजू एकदम सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यांना दुखापत झाल्याचे कळते. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
Check Also
नागपुरात पुन्हा विधानसभा निवडणूक : काँग्रेस उमेदवाराने भरले लाखों पैसे
नागपुरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ११.३० वाजेदरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून …
अंत्यसंस्कारावेळी मधमाशांचा हल्ला : ५० नागरिक जखमी आणि पळापळ
अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवलेल्या हल्ल्यात ३० ते ५० जण जखमी झाले आहेत. ही घटना …