महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या महादुला कार्यालयावर धडक मोर्चा
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
*नागपुर जिल्हाचे महादुला- कोराडी येथील माजी नगर पार्षद रत्नदिपभाऊ रंगारी* यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. महादुला भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे पाणी पुरवठा केला जातो परंतु मागील काही महिन्यांपासून महादुला येथील मागासलेल्या भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही आहे त्याचप्रमाणे प्राधीकरण तर्फे दुषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. दुषित पाणी पुरवठा मुळे नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे या प्रकारच्या विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे *कनिष्ठ कार्यकारी अभियंता निशिकांत ठोंबरे व नगरपंचायत चे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता हर्षल पवार* यांना समस्येबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी *माजी संजय रामटेके, शरद मेश्राम,राजु पवार , राजु गजघाटे, विजय सोनवणे, विनोद पतिंगराव, सोनु गजभार गणेश लाडे, मोंटु कुथे, बिट्टू खंगारे, विकास लझडे, आशिष जरवार, प्रदीप खोब्रागडे, आकाश शेंडे, नितेश लांजेवार, चंद्रकांत गडपायले, प्रविण उगले, कुलदीप सहारे, सुर्यकांत गडपायले, शंकर छत्री, धर्मानंद कांबळे, पंकज अंभोरे, अजय वैद्य,शुभम ठाकरे, निखिल मासुरकर, रवी सोणवने,ओमलाल, शाहू,साहील छत्री, तुषार छत्री, सोनु वासनिक, सुनील मिटकर, रितीकेश भेंडे, शुभम नागपुरे, गणेश राऊत, छोटु शाहु, सिमा खान,लक्ष्मी पवार, फुलाबाई पवार, पद्मिनी बघाटे, पायल गुप्ता , पायल मडामे, रक्षा मेश्राम , आशा मानवटकर, सिमा शाहु, आशा पाटील, कमलाबाई उके, विद्या भिमटे, संतकला मेश्राम, शिला खोब्रागडे, मिराबाई चौधरी, कल्पना निमजे, वंदना मडामे, कल्पना चव्हाण, रसिका बोरकर, पायल मडामे, काजल मडामे, आशा मानवटकर , पायल गुप्ता , मालन वाहाने राखी शाहु, दुर्गा बुसांडे, निर्मला तायडे, आशा पाटील,पुजा मेश्राम , सिमा पंचवटे, अनिता नेवारे, संगिता शाहु, शिला कोल्हटकर, हिरा वानखेडे, वैशाली पवार, देवुबाई पवार, मुक्ताबाई निंबाडे, अनुराधा बघाटे, शिवबाई लिंबाडे, सुंदराबाई पवार, लक्ष्मीबाई निंबाडे, मुक्ताबाई लष्करे, मिनाबाई मिटकर, पुजा मिटकर, शांताबाई पवार, संगिता निंबाडे, फुलाबाई निंबाडे, मिनाबाई जाखनिकर, शिवबाई जाखनिकर, अनिता डांगळे, सुनिता जाखनिकर, पूजा मिटकर, सविता जाखनिकर अंजु निबाळे, संगिता देवकर, गंगुबाई जाखनिकर, सोनुबाई पवार, प्रविण मडामे, शंकर राऊत , यश बागडे तसेच कॉंग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकगण प्रामुख्याने उपस्थित होते.*