Breaking News

नागपूर : रानडुकराने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार

Advertisements

रानडुकराने धडक दिल्याने दुचाकी अपघातात मोहन गोविंदराव लक्षणे (२२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळी (काळबांडे) येथे घडली.

Advertisements

माहितीनुसार मृतक मोहन गोविंदराव लक्षणे (वय २२, देवळी काळबांडे) हा एमएच ४०, सीव्ही ९८०९ क्रमाकांच्या हीरो स्प्लेंडरने खासगी कंपनीत कामावर जात असताना वलनी नाल्याजवळ रान डुकरांच्या कळपाने त्याला धडक दिली. त्यातच खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे उपनिरीक्षक शेख सलीम यांनी घटनास्थळी धाव घेत लक्षणेला अडेगाव प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. तिथे डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कंपनी मालिक ने मीटिंग के बहाने होटल मे महिला कर्मचारी से दुष्कर्म

कंपनी मालिक ने मीटिंग के बहाने होटल मे महिला कर्मचारी से दुष्कर्म टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

पति से झगडा कर घर से निकली महिला के साथ दोस्त ने किया रेप

पति से झगडा कर घर से निकली महिला के साथ दोस्त ने किया रेप   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *