Advertisements
छळतो किती मज किनारा
पिळतो हृदय हा किनारा
Advertisements
पाऊल टाकू कुठे मी?
खुणावतो कसा वेडा किनारा
Advertisements
ओंजळीत माझ्या चंद्र लपलेला
भेट ती स्मरतो किनारा
कैफियत सांगणं कुणा कुणा
झाला फितूर दर्दी किनारा
काव्यरचना
पारिजात
Advertisements
विश्वभारत News Website