घरी येताना, बटाटे, एखादी पालेभाजी आणि कोथिंबीर वगैरे घेऊन या…!
आणि हो…सुषमानं तुम्हाला ‘हाय’ सांगितलायं…!
नवºयाचा मेसेज…सुषमा कोण…?
बायकोचा मेसेज…
कुणीच नाही! (नवरा गारेगार…)
भाजी आणा. हा मेसेज तुम्ही वाचलायं की नाही, याची खात्री करत होते.
आता ट्विस्ट बघा… नवºयाचा मेसेज…
मी सुषमा बरोबर आहे.
बायकोनं तत्काळ टाईप केलं, कुठं आहात ते सांगा़ मी लगेच येते.
नवºयानं पुन्हा घुमवल्या बटणा, कॉटन मार्केटमध्ये…
(१५ मिनिटांनी)
बायकोनं आता सरळ काँलचं केला. मी मार्केटमध्ये आलेयं, तुम्ही कुठंआहात ?
नवरा सुस्कारा सोडत, मी माझ्या आॅफिसलाच आहे. तू आता मार्केटला आलीच आहेस तर सगळ्या वस्तू घेऊन जा…!
आता बायकोही गारेगार…
खिचाताण करत दातओठ खात भाजीवाल्यांकडून खरेदी सुरू आहे. इकडे नवरा दुपारच्या चहासाठी नाम्याच्या कॅ न्टीनकडं निघाला…म्हणून म्हणतो…पंगा नही लेने का…क्कायऽऽऽ
***
एक मुंगी घाईत जात असलेली दुसºया मुंगीनं तिला विचारलं, अगं कुठं निघालीस इतक्या गडबडीनं?
पहिली मुंगी : अगं, दवाखान्यात जातेयं़़़
दुसरी : का… काय झालं?
पहिली : अगं हत्तीदादा आजारी आहेत ना! त्यांना रक्ताची गरज आहे़ मी रक्त देते जाऊऩ थोडं लक्ष असू दे माझ्या लुंगी बेबीकडं़़़
***
मास्तर : गणोबा, एखादा निसर्गाचा नियम सांग बरं?
गणोबा: पाण्यामुळे लोखंड गंजणे, थंडीमुळे सर्दी होणे, वाºयामुळे झाडाची पाने हलणे आणि मुलींमुळे मुले भिकारी होणे हा निसर्गाचा नियम आहे.
…असं म्हणतात की गण्याचा मास्तर अजून जंगलातच फिरत आहे़
¡
गुरुजी : पक्या ‘जीवात जीव येणे ’ या म्हणीचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला?
पक्या : सर, गर्भवती होणं…सोप्पयं.
…आम्ही ऐकलंय की गुरुजी दवाखान्याभोवतालं चकरा मारत्यात!
***
भारतीय ट्रेन के एक डिब्बे में लिखा हुआ था़़़
बिनाटिकट सफर करने वाले यात्री होशियार…!!!
.
.
.
विकासने जब यह पढ़ा तो बोला, वाह जी वाह…हम क्या पागल है.
बिना तिकटवाले होशियार और हमने टिकट ली तो हम बेवकूफ…! विकास अबतक पगलाया हुआ है…
***
मुँह दिखाई पर अविनाश नामक पतीने जुई नामकी बीवी को गुलाब का फूल भेंट किया, तो रूठ कर बोली, ये नहीं़ हमें कोई सोने की चीज दिला दो.
अविनाश झटसे बोला, ये ले तकिया और सो जा…
…जुई सोना सोना करके येडी हो गयी है.
***