Breaking News

इस्पात मंत्रालया अंतर्गत नागपूर येथे कौशल्य प्रशिक्षण केन्द्र कार्यरत खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला इस्पात मंत्री श्री. धमेन्द्र प्रधान यांचे उत्तर

Advertisements

खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 68

Advertisements

दिल्ली/वर्धा:- कुशल व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी देण्यासाठी व्यावसायिक स्पर्धात्मकता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणारे कुशल मनुष्यबळ मिळविण्यासाठी तसेच कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना कौशल्याचे प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातुन वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी इस्पात मंत्रालयांतर्गत कौशल्य प्रशिक्षण केन्द्र संबधीत अतारांकित प्रश्न 68 अंतर्गत उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

खासदार रामदास तडस यांच्या उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला केन्द्रीय इस्पात मंत्री श्री. धमेन्द्र प्रधान यांचे उत्तर प्राप्त झाले असुन त्यानुसार इस्पाद मंत्रालया अंतर्गत इस्पात क्षेत्रामध्ये कार्य कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना तकनीकी प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय व्दितीयक इस्पात प्रोद्योगिकी संस्थान, इस्पात विकास एवं बृध्दि संस्थाव व बीजू पटनायक राष्ट्रीय इस्पात संस्थान या तीन संस्था कार्यरत असुन इस्तात मंत्रालया अंतर्गत अलग अलग सीपीएसई मध्ये सुध्दा कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. वर्ष 2019-20 मध्ये 5168 कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षीत करण्यात आलेले आहे. तसेच एनआईएसएसअी जवळ इस्पात उद्योग व्दारा कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याकरिता महाराष्ट्रातील नागपूर येथे एक केन्द्र असल्याचेही उत्तरातुन स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

Maharashtra Unseasonal Rain | नंदुरबारमध्ये वादळी पावसाने बाजारपेठ उध्वस्त : जनावरांचाही मृत्यू

Maharashtra Unseasonal Rain विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने थैमान घातल्याने पीक व बाजारपेठेचे मोठे …

चंद्रपुरातील 30 वाघांचे संभाजीनगर,गोंदिया, कोल्हापूर, अमरावती जिल्ह्यात स्थलांतरण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच अलीकडील घटना लक्षात घेता मानव-वन्यजीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *