*कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली*
कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक 21डिसेंबर रोजी गडचांदूर येथे पार पडली.यात सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी “सैय्यद मूम्ताज़ अली” यांची निवड करण्यात आली.या निमित्ताने कार्यकारीणी सुद्धा गठित करण्यात आली असून उपाध्यक्ष गणेश लोंढे व मयुर एकरे,संघटक गौतम धोटे,सचिव अतुल गोरे,सहसचिव प्रविण मेश्राम,प्रसिद्धी प्रमुख विनोद हरने यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांच्यासह जिल्हा टीमने नवनियुक्तांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सदर कार्यकारिणीचे स्वागत केलेे आहे.